माजी नगरसेविका रितू तावडे यांच्या तक्रारीची भाजप पदाधिकाऱ्यांकडून दखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माजी नगरसेविका रितू तावडे यांच्या 
तक्रारीची भाजप पदाधिकाऱ्यांकडून दखल
माजी नगरसेविका रितू तावडे यांच्या तक्रारीची भाजप पदाधिकाऱ्यांकडून दखल

माजी नगरसेविका रितू तावडे यांच्या तक्रारीची भाजप पदाधिकाऱ्यांकडून दखल

sakal_logo
By

मुंबई, ता. ७ : मुंबई महापालिकेच्या प्रभाग आरक्षण सोडतीनंतर माजी नगरसेविका रितू तावडे आणि बिंदू त्रिवेदी यांच्यात वाद झाला होता. यामध्ये तावडे या दुखापतग्रस्त झाल्या. ही घटना पूर्वनियोजित असल्याचे सांगत त्यास बिंदू त्रिवेदी आणि प्रवीण छेडा जबाबदार असल्याचा आरोप तावडे यांनी केला आहे. या घटनेची तक्रार तावडे यांनी पक्षश्रेष्ठींकडे केल्यानंतर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्याची दखल घेतली आहे. त्यावर अनुशासन समितीच्या निकषांनुसार योग्य ती कारवाई केली जाईल, असी माहिती भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनी स्पष्ट केले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85014 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top