खेळाडूंचे जल्लोषात स्वागत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेळाडूंचे जल्लोषात स्वागत
खेळाडूंचे जल्लोषात स्वागत

खेळाडूंचे जल्लोषात स्वागत

sakal_logo
By

वडाळा, ता. ९ (बातमीदार) ः हरियाणा पंचकुला येथे नुकतेच खेलो इंडिया स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत अहमदनगर येथील ध्रुव इंटरनॅशनल स्कूलचे एकूण २० खेळाडू व इतर दोन खेळाडू असे एकूण बावीस खेळाडूंनी भाग घेतला होता. त्यांनी विविध खेळांमध्ये ६ सुवर्णपदके, ४ रजत पदके व १ कास्यपदक पटकावले. हे सर्व खेळाडू मुंबई सेंट्रल टर्मिनस येथे बुधवारी (ता. ८) आल्यानंतर त्यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी भिकुजी इदाते, वरिष्ठ पोलिस निरीक्षक केदार पवार, पोलिस निरीक्षक माधवराव रोकडे, सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर बसवंते, पोलिस उपनिरीक्षक संजय पाटील आणि शिक्षकवृंद उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85191 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top