वसईत गटाराचा स्लॅब कोसळून तीन जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वसईत गटाराचा स्लॅब कोसळून तीन जखमी
वसईत गटाराचा स्लॅब कोसळून तीन जखमी

वसईत गटाराचा स्लॅब कोसळून तीन जखमी

sakal_logo
By

वसई, ता. ९ (बातमीदार) ः वसई तहसीलदार कार्यालयाजवळ असलेल्या गटाराचा स्लॅब कोसळून गुरुवारी तीन जण जखमी झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेत तीन जण जखमी झाले आहेत. तीन पादचारी गटाराजवळून चालत जात असताना ही दुर्घटना घडली. वसई गावात तहसीलदार, पंचायत समिती व अन्य सरकारी कार्यालये आहेत. येथे कायमच कामासाठी नागरिकांची वर्दळ असते. या ठिकाणी गटाराचा स्लॅब कोसळल्याने पावसाळ्यातील पालिकेच्या उपाययोजनांची पोलखोल झाली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85291 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top