पारसिक हिलवर स्वच्छता मोहीम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पारसिक हिलवर स्वच्छता मोहीम
पारसिक हिलवर स्वच्छता मोहीम

पारसिक हिलवर स्वच्छता मोहीम

sakal_logo
By

बेलापूर ः पारसिक हिल सर्विसेस सेवा को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या वतीने पारसिक हिलवर स्वच्छता जनजागरण मोहीम आयोजित केली होती. याप्रसंगी नवी मुंबई महापालिकेचे सभागृह नेते रवींद्र इथापे यांच्या हस्ते सहभाग घेणाऱ्या सर्वांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये रहिवासी, मॉर्निंग वॉकर्स व सर्व स्तरांतील नागरिक सहभागी झाले होते. याप्रसंगी रवींद्र इथापे यांच्यासह जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, अरुण निकम, नमुंमनपाचे अति. शहर अभियंता शिरीष आरदवाड आदी मान्यवर सहभागी होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85530 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top