टंचाईग्रस्त खुडेद,उपराले,टेटवाली गावाची जिल्हा परिषद उपाध्यक्षानी केली पाहणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टंचाईग्रस्त खुडेद,उपराले,टेटवाली गावाची जिल्हा परिषद उपाध्यक्षानी केली पाहणी
टंचाईग्रस्त खुडेद,उपराले,टेटवाली गावाची जिल्हा परिषद उपाध्यक्षानी केली पाहणी

टंचाईग्रस्त खुडेद,उपराले,टेटवाली गावाची जिल्हा परिषद उपाध्यक्षानी केली पाहणी

sakal_logo
By

विक्रमगड, ता. १३ (बातमीदार) ः विक्रमगड तालुक्यातील अनेक गाव-पाड्यांत दर वर्षी पाणीटंचाई जाणवत असते. या पाणीटंचाईबाबत जिल्हा परिषद उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सांबरे यांनी प्रत्यक्ष खुडेद, उपराळे, टेटवाली या गावांत जाऊन पाणीटंचाईची पाहणी केली. या वेळी पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता पवार, विक्रमगड पंचायत समितीचे शाखा अभियंता, संबंधित ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक उपस्थित होते. पाणीटंचाईबाबत ठोस उपाययोजना करण्याचे आदेश या वेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सांबरे यांनी दिले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85593 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top