गरजू विद्यार्थ्यांना २० हजार वह्यांचे वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गरजू विद्यार्थ्यांना २० हजार वह्यांचे वाटप
गरजू विद्यार्थ्यांना २० हजार वह्यांचे वाटप

गरजू विद्यार्थ्यांना २० हजार वह्यांचे वाटप

sakal_logo
By

ठाणे, ता. १४ (बातमीदार) : समाजसेवक डॉ. राजेश मढवी यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी (ता. १०) गरजू विद्यार्थ्यांना २० हजार वह्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला ज्येष्ठ लेखक आणि शिक्षणतज्ज्ञ अशोक चिटणीस यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी इयत्ता १ ली ते १५ वीच्या विद्यार्थ्यांना याचे वाटप करण्यात आले होते.
भगवती शाळेसमोरील कार्यालयात या २० हजार वह्यांचे वापर करण्यात आले असून प्रभागातील अनेक गरजू विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. याप्रसंगी माजी नगरसेविका प्रतिभा मढवी, समाजसेवक राजेश मढवी, मृणाल पेंडसे आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85657 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top