शिवसेनेकडून स्वस्त दरात वह्यांचे वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेनेकडून स्वस्त दरात वह्यांचे वाटप
शिवसेनेकडून स्वस्त दरात वह्यांचे वाटप

शिवसेनेकडून स्वस्त दरात वह्यांचे वाटप

sakal_logo
By

वाडा, ता. १५ (बातमीदार) ः शिवसेनेचे नेते तथा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना वाडा शहर शाखेच्या विद्यमाने ना नफा ना तोटा या तत्त्वावर सोमवार (ता.१३) पासून वह्यांचे वाटप सुरू करण्यात आले आहे. वाडा शहरातील अशोकवन येथील शिवसेनेच्या कार्यालयात हे वह्या विक्री केंद्र सुरू करण्यात आले असून सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत हे विक्री केंद्र २० जूनपर्यंत सुरू राहणार असल्याचे शिवसेना नगरसेविका वर्षा गोळे व शिवसेनेचे वाडा शहर सचिव अजिंक्य पाटील यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85661 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top