रक्तदान शिबिराचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रक्तदान शिबिराचे आयोजन
रक्तदान शिबिराचे आयोजन

रक्तदान शिबिराचे आयोजन

sakal_logo
By

उरण (वार्ताहर) : नवी मुंबई येथील भवानी फाऊंडेशनमार्फत शनिवार (ता. १८) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सीबीडी बेलापूर येथील सेक्टर १५ मधील व्ही. टाइम्स स्क्वेअर या इमारतीच्या तळमजल्यावर हे शिबिर पार पडणार आहे. रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने या शिबिरात सहभागी होऊन समाजाप्रती आपले कर्तव्य बजावावे, असे आवाहन भवानी फाऊंडेशनचे अध्यक्ष के. डी. शेट्टी यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85705 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top