शहापुरातील ३२ गावे १३७ पाड्याना टँकरने पाणीपुरवठा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहापुरातील ३२ गावे १३७ पाड्याना टँकरने पाणीपुरवठा
शहापुरातील ३२ गावे १३७ पाड्याना टँकरने पाणीपुरवठा

शहापुरातील ३२ गावे १३७ पाड्याना टँकरने पाणीपुरवठा

sakal_logo
By

शहापूर, ता. १५ (बातमीदार) ः पावसाचे आगमन लांबल्याने अजूनही शहापूर तालुक्यातील ३२ गावांना, तसेच १३७ पाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो आहे.
गेल्या वर्षी ३९ गाव १२९ पाडे यांना २५ टँकरने ५५ लाख ४० रुपये इतका खर्च करून पाणीपुरवठा करावा लागला होता; तर ९ जून रोजी टँकरने पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. यावर्षी जून अर्धा संपत आला तरीही टँकरने पाणीपुरवठा सुरू असून आतापर्यंत ५४ लाख रुपये इतका खर्च झाला असून मागील वर्षीपेक्षा तो कमी असला तरी पाऊस लांबल्याने तो वाढण्याची शक्यता आहे.

गावांच्या जवळ पाण्याचे स्रोत आहेत का याचा शोध घेण्यात येईल. तसेच टंचाई कायमची दूर करण्यासाठी उपाययोजना करण्यात येईल.
- विकास जाधव, उपकार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85812 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top