आदिवासी बांधवांसह विद्यार्थ्यांना मदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आदिवासी बांधवांसह विद्यार्थ्यांना मदत
आदिवासी बांधवांसह विद्यार्थ्यांना मदत

आदिवासी बांधवांसह विद्यार्थ्यांना मदत

sakal_logo
By

उरण (वार्ताहर) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उरण मनसेचे प्रभारी तालुकाध्यक्ष सत्यवान भगत यांच्या संकल्पनेतून चिरनेरमधील केळ्याचा माळ, आदिवासी वाडी येथील आदिवासी बांधवांना साहित्य, तर रायगड जिल्हा परिषदेच्या भोम आणि कडापे येथील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम मनसे रायगड जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी मनसेचे प्रभारी तालुकाध्यक्ष सत्यवान भगत, उप तालुकाध्यक्ष राकेश भोईर, उरण शहर अध्यक्ष धनंजय भोरे, रितेश पाटील, दीपक पाटील, गणेश तांडेल, बबन ठाकूर आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85832 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top