अनोख्या पद्धतीने वटपौर्णिमा साजरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अनोख्या पद्धतीने वटपौर्णिमा साजरी
अनोख्या पद्धतीने वटपौर्णिमा साजरी

अनोख्या पद्धतीने वटपौर्णिमा साजरी

sakal_logo
By

पनवेल (बातमीदार) : दिशा महिला मंचच्या सख्यांनी विधवा महिलेच्या हस्ते महापालिकेच्या कामोठे येथील आरोग्य विभागात वटवृक्ष लावून वटपौर्णिमा साजरी केली. यावेळी आरोग्य विभागातील कर्मचारी व दिशा व्यासपीठातील महिलांकडून या वृक्षाची पूजा करून अनोख्या पद्धतीने सण साजरा करण्यात आला. यावेळी कामोठे पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस अधिकारी स्मिता जाधव उपस्थित होत्या. त्यांनी उपक्रमाचे कौतुक केले. कामोठे वैद्यकीय अधिकारी डॉ. कीर्ती हंपे, जीवनविद्या मिशनच्या मीना नांदोस्कर, वंदना पोपळकर, प्रियांका पाटील, नीलम आंधळे, विद्या मोहिते, खुशी सावर्डेकर, रेखा ठाकूर व आरोग्य विभागाच्या महिला कर्मचारी उपस्थित होत्या.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85835 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top