जिजाऊ शाळेतील अंध, गतीमंद मुले योगा करण्यात दंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिजाऊ शाळेतील अंध, गतीमंद मुले योगा करण्यात दंग
जिजाऊ शाळेतील अंध, गतीमंद मुले योगा करण्यात दंग

जिजाऊ शाळेतील अंध, गतीमंद मुले योगा करण्यात दंग

sakal_logo
By

विक्रमगड (बातमीदार) ः जिजाऊ शैक्षणिक व सामजिक संस्था महाराष्ट्र संचालित अंध व गतिमंद मुलांच्या निवासी शाळेत योगदिन साजरा करण्यात आला. या वेळी मुलांना योगासनाचे महत्त्व पटवून सांगितले. शिक्षकांनी मुलांना योगासनाचे प्रात्‍यक्षिक करून दाखवले. त्यानंतर मुलांनी विविध प्रकारची योगासने केली. यामध्ये ताडासन, नौकासन, वज्रासन, शिरसासन इत्यादी आसने केली. मुलांनी योगासने करण्याचा आनंद घेतला. या वेळी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86451 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top