मालाडमध्ये योग दिन साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मालाडमध्ये योग दिन साजरा
मालाडमध्ये योग दिन साजरा

मालाडमध्ये योग दिन साजरा

sakal_logo
By

मालाड, ता.२२ (बातमीदार) ः जागतिक योग दिनानिमित्त मालाडमध्ये अनेक ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मालाडमधील महिला कॉलेज, सेंट ज्यूड्स शाळेत, दौलत मराठी शाळा खारोडी, तसेच मालवणीतील अनेक छोट्या मोठ्या शाळांत योग दिनाचे कार्यक्रम झाले. या वेळी योगासने करून प्रत्यक्षात योगाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. तसेच ज्ञानसाधना प्राथमिक माध्यमिक विद्यालयातही जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. योगाचे मानसिक, शारीरिक फायदे विद्यार्थ्यांना पटवून दिले. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक विश्वस्त हजर होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86517 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top