पनवेल परिसरात हायमास्टचे लोकार्पण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पनवेल परिसरात हायमास्टचे लोकार्पण
पनवेल परिसरात हायमास्टचे लोकार्पण

पनवेल परिसरात हायमास्टचे लोकार्पण

sakal_logo
By

पनवेल (बातमीदार) : पनवेल महापालिकेचे नगरसेवक अनिल भगत यांच्या निधीमधून शहरातील सात ठिकाणी हायमास्ट उभारण्यात आले आहेत. या हायमास्टचे गुरुवारी मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. पनवेल शहरातील कोळीवाडा येथील विसर्जन घाट, कोळीवाडा, स्मशानभूमी, भारत गॅस, रोहिदास वाडा, महावितरण कंपनीसमोर, तसेच नवनाथ मंदिर या ठिकाणी नवीन हायमास्ट उभारण्यात आले. लोकार्पण सोहळ्यावेळी नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, पवन सोनी, मंगेश पिलविळकर, विलास गायकवाड, हरिचंद्र भगत, दत्ता पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86527 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top