मुलुंडमध्ये योग दिन साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुलुंडमध्ये योग दिन साजरा
मुलुंडमध्ये योग दिन साजरा

मुलुंडमध्ये योग दिन साजरा

sakal_logo
By

मुलुंड, ता. २२ (बातमीदार) ः जागतिक योग दिनानिमित्ताने, मुलुंड पूर्व मराठा मंडळ येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपचे वॉर्ड अध्यक्ष अस्मिता गोखले, अमोल धाईफुले, रवी नाईक, उदय गोखले यांच्यासह योगशास्त्र शिक्षिका मनाली महाडिक, अदिती शहा, रश्मी धाईफुले, नम्रता शिंदे उपस्थित होत्या. याप्रसंगी ५० जणांनी संगीत मंत्र सूर्यनमस्कार, वॉकिंग योग, प्राणायाम, ध्यान याविषयी माहिती घेतली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86618 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top