रमेश सोनावळे यांना मातृशोक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रमेश सोनावळे यांना मातृशोक
रमेश सोनावळे यांना मातृशोक

रमेश सोनावळे यांना मातृशोक

sakal_logo
By

किन्हवली, ता. २३ (बातमीदार) : शहापूर तालुका नाभिक संघाचे कार्याध्यक्ष व किन्हवली येथील हनुमाननगरचे रहिवासी रमेश सोनावळे यांच्या मातोश्री रजनी यांचे वयाच्या ७० व्या वर्षी वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्यावर किन्हवली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी विविध क्षेत्रांतील शेकडो नागरिक सहभागी झाले होते. त्यांच्या पश्चात पती, विवाहित मुले, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. रजनी यांचा दशक्रिया विधी मंगळवारी २८ जून रोजी श्री क्षेत्र संगमेश्वर येथे होणार असून, उत्तरकार्य शनिवारी १ जुलै रोजी किन्हवली येथील राहत्या घरी होणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86666 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top