सिडको भवनमध्ये दि. बा. पाटील यांना आदरांजली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिडको भवनमध्ये दि. बा. पाटील यांना आदरांजली
सिडको भवनमध्ये दि. बा. पाटील यांना आदरांजली

सिडको भवनमध्ये दि. बा. पाटील यांना आदरांजली

sakal_logo
By

नवी मुंबई (वार्ताहर) : नवी मुंबई प्रकल्पबाधितांच्या न्याय्य हक्कांसाठी अविरतपणे लढा देऊन, साडेबारा टक्के योजनेच्या संकल्पनेद्वारे त्यांच्या जीवनात विकासाची आणि समृद्धीची नवीन पहाट आणणारे दि. बा. पाटील यांच्या नवव्या स्मृती दिनानिमित्त शुक्रवारी (ता. २४) सकाळी सिडको भवनमध्ये प्रकल्पग्रस्त कर्मचारी वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी प्रकल्पग्रस्त कर्मचारी वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष जे. टी. पाटील, सिडकोच्या कार्मिक विभागाचे व्यवस्थापक फैयाज खान, प्रमोद पाटील, सुरेश ठाकूर, नितीन कांबळे यांच्यासह सिडकोतील कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86873 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top