मी कडवट शिवसैनिक! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मी कडवट शिवसैनिक!
मी कडवट शिवसैनिक!

मी कडवट शिवसैनिक!

sakal_logo
By

भांडुप, ता. २७ (बातमीदार) ः शिवसेनेची तोफ समजल्या जाणाऱ्या संजय राऊत यांचे बंधू एकनाथ शिंदे गटात सामील होणार असल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र आता त्यांचे सख्खे भाऊ आमदार सुनील राऊत यांनी ही शक्यता फेटाळून लावली. मी बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक आहे. शिवसेना सोडणार नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी केले आहे. तसेच आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेनेसोबत राहणार आहोत, असे आमदार सुनील राऊत यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87054 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top