उरणमधील गुणवंत विद्यार्थांचा गुणगौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उरणमधील गुणवंत विद्यार्थांचा गुणगौरव
उरणमधील गुणवंत विद्यार्थांचा गुणगौरव

उरणमधील गुणवंत विद्यार्थांचा गुणगौरव

sakal_logo
By

उरण (वार्ताहर) : तालुक्यातील मोरा येथील ग्राइंडवेल नॉर्टन लिमिटेड कंपनीतील कामगार व कर्मचाऱ्यांची १० वी व १२ वी मध्ये ७५ टक्क्यांच्यावर गुण मिळवून मुले पास झालीत, त्यांना व्यवस्थापनाच्या वतीने हेड ऑपरेशन कमलजीत सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे पालकांचा रोप देऊन सत्कार करण्यात आला. दहावीतील पूर्वा चव्हाण, जान्हवी भोईर, जुई देरवणकर, श्रीयश शहासने, प्रणाली सपकाळ, वैष्णवी खेडकर; तर १२ वीतील प्रसाद दाटेकर, अंकित राऊत, शंतनू आरेकर, राहुल भोईर, अद्वैत पाटील, सारा पाटील आदी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. या प्रसंगी प्रकाश पाटील, सुहानंद अरे, सुरजित रे, आय. बी. सिंह, गणपत दाटेकर, पालक वर्ग आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87123 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top