मोफत करिअर मार्गदर्शन शिबीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोफत करिअर मार्गदर्शन शिबीर
मोफत करिअर मार्गदर्शन शिबीर

मोफत करिअर मार्गदर्शन शिबीर

sakal_logo
By

मुंबई, ता. २८ (बातमीदार) ः द सेंट्रल रेल्वे तिकीट चेकिंग स्टाफ वेल्फअर ट्रस्ट, मुंबई यांनी १० वी १२ वी नंतरचे करिअर आणि व्यक्तिमत्त्‍व विकास, स्पर्धा परीक्षांना पात्र होण्यासाठीचा अभ्यासक्रम आदींची माहिती व प्रश्नोत्तरांचे आयोजन मध्य रेल्वे सभागृह, सीएसएमटी येथे करण्यात आले होते. इति पांडे, आयआरटीएस, मुख्य वाणिज्य व्यवस्थापक (प्रवासी सेवा) या मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होत्या. विरुपाक्ष बस्तीकर, अमोल देसाई, प्रा. नमिता निंबाळकर, देवेंद्र ताम्हाणे, जान्हवी खिस्मतराव, धीरेंद्र सिंग (डीसीएम) हे अनुभवी व यशस्वी मार्गदर्शक शिबिराला लाभले. या शिबिराचे आयोजन ट्रस्टचे अध्यक्ष राणा तिवारी, सचिव डी. व्ही. चिंदरकर, खजिनदार जी. बी. कदम, उपाध्यक्ष सुहास जोशी, सहसचिव एच. एम. मोंडकर यांच्या नेतृत्वाखाली रोहिणी राणे, लोचन, प्रज्ञा कुलकर्णी, लीना गोरडे, बाळा पिल्लाई, अभय कांबळे व ट्रस्टचे ॲक्टिव्ह सभासद यांनी उत्तम व्यवस्थापन पाहिले.
डीसीटीआय मुंबई ए. एन. कडाले, नितीन राजगोंड, एन. बी. संकपाळ, एस. के. दुबे, एस. के. सिंग, मुंबई मनपाचे विनोद साडविलकर, केतन शहा (सदस्य ZRUCC) यांची विशेष उपस्थिती लाभली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87239 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top