कृषी संजीवनी सप्ताह अंतर्गत महिला सक्षमीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कृषी संजीवनी सप्ताह अंतर्गत महिला सक्षमीकरण
कृषी संजीवनी सप्ताह अंतर्गत महिला सक्षमीकरण

कृषी संजीवनी सप्ताह अंतर्गत महिला सक्षमीकरण

sakal_logo
By

उरण, ता. २९ (वार्ताहर) : कृषी संजीवनी सप्ताह अंतर्गत उरण तालुका कृषी विभागामार्फत महिला सक्षमीकरण हा कार्यक्रम मोठीजुई येथे घेण्यात आला. महिलांना सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना व भात पीक रोपवाटिका, तसेच परसबाग याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कृषी सहायक अधिकारी एस. एस. ढाकणे, कृषी सहायक अधिकारी कोप्रोली सूरज घरत यांनी मार्गदर्शन केले. यावेळी महिला शेतकरी, महिला बचतगट प्रतिनिधी करुणा भोईर, कमल पाटील यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87270 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..