मैदानाचे हुतात्मा रघुनाथ अर्जुन ठाकूर नामकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मैदानाचे हुतात्मा रघुनाथ अर्जुन ठाकूर नामकरण
मैदानाचे हुतात्मा रघुनाथ अर्जुन ठाकूर नामकरण

मैदानाचे हुतात्मा रघुनाथ अर्जुन ठाकूर नामकरण

sakal_logo
By

उरण (वार्ताहर) : धुतूम गावातील मैदानाला हुतात्मा ‘रघुनाथ अर्जुन ठाकूर खेळाचे मैदान’ असे नामकरण करण्यात आले आहे. सदरचे मैदान टीआयपीएल कंपनीच्या माध्यमातून उभारण्यात आले आहे. या नामफलकाचे अनावरण नुकतेच माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र घरत, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. मनीष पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर, सरपंच रेश्मा शरद ठाकूर, उपसरपंच शरद ठाकूर, ग्रा. पं. सदस्य सदानंद ठाकूर, अंगद ठाकूर, रविनाथ ठाकूर, सदस्या वैशाली पाटील, आशा ठाकूर आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87392 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top