गुरवाली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुनिल दळवी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुरवाली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुनिल दळवी
गुरवाली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुनिल दळवी

गुरवाली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुनिल दळवी

sakal_logo
By

टिटवाळा, ता. ३० (बातमीदार) : गुरवली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी बुधवारी निवडणूक झाली. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे सुनील दळवी यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. नवनिर्वाचित सरपंचांचे माजी उपसभापती यशवंत दळवी, भाजप तालुका अध्यक्ष चंदू बोष्टे, चिंतामन मगर, प्रकाश दळवी यांच्यासह गुरवली ग्रामपंचायत हादीतील ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87401 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..