जमिल नगर परिसरात घराची गॅलरी कोसळली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जमिल नगर परिसरात घराची गॅलरी कोसळली
जमिल नगर परिसरात घराची गॅलरी कोसळली

जमिल नगर परिसरात घराची गॅलरी कोसळली

sakal_logo
By

भांडुप, ता. २ (बातमीदार) ः उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना गुरुवारी झालेल्या पावसामुळे थोडासा दिलासा मिळाला. मुसळधार झालेल्या पावसाने भांडुप पश्चिम जमिल नगर येथील फ्रान्सिस चाळमधील दोन घरांची गॅलरी पहाटेच्या सुमारास कोसळली. एका घराची गॅलरीसहित भिंतही पडली आहे. पहाटेची वेळ असल्याने रहिवाशांची वर्दळ नव्हती, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मुंबईत दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्‍यामुळे मुंबईकरांनी काळजी घ्यावी, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87568 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top