रामनाथ पाटील यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रामनाथ पाटील यांचे निधन
रामनाथ पाटील यांचे निधन

रामनाथ पाटील यांचे निधन

sakal_logo
By

उरण, ता. ४ (वार्ताहर) : उरण नगर परिषद शिक्षण मंडळाचे निवृत्त प्राथमिक शिक्षक रामनाथ पाटील यांचे रविवारी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. निधनसमयी त्यांचे वय ८४ वर्षे होते. खोपटे येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्‍चात तीन विवाहित मुलगे, एक विवाहित मुलगी, नातवंडे, जावई, पतवंडे असा परिवार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87764 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..