शिक्षकांची पटसंख्या वाढवावी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षकांची पटसंख्या वाढवावी
शिक्षकांची पटसंख्या वाढवावी

शिक्षकांची पटसंख्या वाढवावी

sakal_logo
By

नेरूळ, ता. ५ (बातमीदार) : सेक्टर १४ मधील कुकशेत गावामध्ये प्रथमच नवी मुंबई महापालिकेची इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्यात आली आहे. सध्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढत आहे. शाळेतील पटसंख्या दरवर्षी वाढत आहे; मात्र शिक्षकांची संख्या अपुरी पडत असल्यामुळे विद्यार्थ्यांना एक दिवसाआड शिक्षण दिले जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी शिक्षकांची संख्या न वाढविल्यास पालकांसोबत बैठक घेऊन उपोषण करण्यात येईल, असा इशारा मनोज मेहेर यांनी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांना लिहिलेल्या पत्रात दिला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87847 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..