मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याबाहेर पडले झाड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याबाहेर पडले झाड
मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याबाहेर पडले झाड

मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याबाहेर पडले झाड

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा,

ठाणे, ता. ५ : ठाण्यातील लुईसवाडी येथे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर सेवा रस्त्यावर झाड कोसळल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली, पण हे झाड महापालिका अतिरिक्त आयुक्तांच्या गाडीवर पडल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती मिळताच येथील झाड हटवून येथील वाहतूक सुरळीत करण्यात आली. मंगळवारी पालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गेले होते. त्याच वेळेस ही घटना घडली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87921 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top