इनरव्हील क्लबच्या अध्यक्षपदी शोभा जावकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इनरव्हील क्लबच्या अध्यक्षपदी शोभा जावकर
इनरव्हील क्लबच्या अध्यक्षपदी शोभा जावकर

इनरव्हील क्लबच्या अध्यक्षपदी शोभा जावकर

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ६ : इनरव्हील क्‍लब ऑफ डोंबिवली ईस्ट संस्थेच्या अध्यक्षपदी शोभा जावकर, तर सचिवपदी कीर्ती जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. इनरव्हील डिस्ट्रिक्ट चेअरमन मिता शेठ, माजी अध्यक्षा रोहिणी लोकरे, पूनम बोबडे यावेळी उपस्थित होते. माजी अध्यक्ष लोकरे यांनी संस्थेच्या सेवाभावी उपक्रमाची माहिती देत पुढील वर्षाची सूत्रे नवनिर्वाचित अध्यक्ष जावकर यांच्या हाती दिली. यावेळी गरजू व गरीब अपंगांना सायकल व अत्यावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87947 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top