खदानीत पडून तरुणाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खदानीत पडून तरुणाचा मृत्यू
खदानीत पडून तरुणाचा मृत्यू

खदानीत पडून तरुणाचा मृत्यू

sakal_logo
By

मुंबई, ता. ५ : दहिसर पूर्वेकडील वैशाली नगर येथील खदानीत दोन तरुण पडल्याची घटना रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. त्यातील एकाचा मृत्यू झाल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. रात्रीच्या वेळी फिरत असताना पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे खदानीचा अंदाज न आल्याने दोन तरुण त्यात पडले. त्यानंतर त्यातील एकाला तातडीने रुग्णवाहिकेतून शताब्दी रुग्णालयाकडून नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. शेखर पप्पू विश्वकर्मा (वय १९) असे मृताचे नाव असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87963 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top