कांदिवलीत खड्ड्याच्या दुरुस्तीस प्रारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कांदिवलीत खड्ड्याच्या दुरुस्तीस प्रारंभ
कांदिवलीत खड्ड्याच्या दुरुस्तीस प्रारंभ

कांदिवलीत खड्ड्याच्या दुरुस्तीस प्रारंभ

sakal_logo
By

कांदिवली, ता. ६ (बातमीदार) ः काडसिद्धेश्वर मार्गावरील मुख्य सिग्नल असलेल्या गणेश चौकात टाकीच्या कोपऱ्यावर खड्डा पडला होता. दोन-तीन दुचाकीस्वारांचा किरकोळ अपघातही झाला होता. याबाबत ‘सकाळ’ मध्ये (ता. २७) ‘खड्ड्यामुळे अपघाताची शक्यता’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध होताच २८ जूनला पालिकेचे सहायक आयुक्त जावेद वकार यांनी जागेची पाहणी केली. त्यानंतर संबंधित विभागाच्या अभियंत्यास सांगून कामाला गती दिली. आता काम सुरू असून लवकरच ते पूर्ण होईल. यामुळे वाहनचालकांसह प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87968 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top