उरणमधील बत्ती गुल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उरणमधील बत्ती गुल
उरणमधील बत्ती गुल

उरणमधील बत्ती गुल

sakal_logo
By

उरण, ता. ६ (वार्ताहर) ः ट्रान्सफॉर्मर व वीज वाहक तारा, लोखंडी खांबांच्या देखभाल-दुरुस्‍तीचे कामे न झाल्‍याने पावसाचा जोर वाढताच उरणमधील अनेक भागात ट्रान्सफॉर्मर जळणे, वीजवाहिन्या तुटणे, लोखंडी खांब पडण्याचे प्रकार घडले. त्‍यामुळे दोन दिवस शहरात वीजेचा खेळखंडोबा सुरू होता.
चाणजे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत सोमवारी संध्याकाळी ट्रान्सफॉर्मर जळाला. तर खोपटा बस स्थानकाजवळ कलंबुसरे गावात वीज वाहक तार तुटूल्याची घटना घडली. या घटनेत जीवित किंवा वित्तहानी झाली नसली तरी अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88011 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top