दुसऱ्या दिवशी मुंब्रा बायपासवर दरड कोसळली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुसऱ्या दिवशी मुंब्रा बायपासवर दरड कोसळली
दुसऱ्या दिवशी मुंब्रा बायपासवर दरड कोसळली

दुसऱ्या दिवशी मुंब्रा बायपासवर दरड कोसळली

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ६ : मुंब्रा बायपास रोडवर दुसऱ्या दिवशी पुन्हा दरड कोसळल्याची घटना बुधवारी दुपारी १० वाजून ८ मिनिटांच्या सुमारास समोर आली. कोसळली दरड बाजूला करण्यात आली आहे. मुंब्रा बायपास रोडच्या पनवेलकडून ठाण्याकडे येणाऱ्या वाहिनीवरील खडी मशिन रोडजवळ दरड कोसळली, अशी माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी जेसीबी मशिनसह, अग्निशमन दलाचे जवान रेस्क्यू वाहन आणि इमर्जन्सी वाहनासह दाखल झाले. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसून, रोडवर मातीचा आलेला मलबा तातडीने बाजूला करण्याचे काम हाती घेण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88046 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..