प्लास्टिक वापरणाऱ्यांकडून लाखोंची दंडवसुली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्लास्टिक वापरणाऱ्यांकडून लाखोंची दंडवसुली
प्लास्टिक वापरणाऱ्यांकडून लाखोंची दंडवसुली

प्लास्टिक वापरणाऱ्यांकडून लाखोंची दंडवसुली

sakal_logo
By

कल्याण, ता. ६ (बातमीदार) : प्लास्टिक पिशव्या आणि एकल प्लास्टिकवर बंदी असतानाही त्यांचा वापर करणाऱ्या २८० दुकानदारांकडून कल्याण-डोंबिवली पालिकेने एक लाख ८० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. मंगळवारी (ता. ५) केलेल्या कारवाईत ७७.२ किलो प्लास्टिकही जप्त केले आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त अतुल पाटील यांनी प्लास्टिक बंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पालिकेच्या १० प्रभागात स्वतंत्र पथके नेमली आहेत. या पथकांनी दिवसभर पालिका हद्दीत कारवाई करत हा दंड वसूल केला.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88058 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..