पोलीस शिपायावर बलात्काराचा गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलीस शिपायावर बलात्काराचा गुन्हा दाखल
पोलीस शिपायावर बलात्काराचा गुन्हा दाखल

पोलीस शिपायावर बलात्काराचा गुन्हा दाखल

sakal_logo
By

नालासोपारा, ता ०९ (बातमीदार) : लग्नाचे आमिष दाखवून, एका २८ वर्षीय विवाहित महिलेसोबत पोलीस शिपायाने बलात्कार केल्याची घटना उघड झाली आहे. याबाबत तुळिंज पोलीस गुन्हा दाखल करून पोलीस शिपायास अटक करण्यात आली आहे.
प्रकाश संताराम ननावरे (२६) असे पोलीस शिपायाचे नाव आहे. हा पोलीस शिपाई मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयात कार्यरत आहे. ऑक्टोबर २०२१ पासून या पोलीस शिपायाने पीडित विवाहित महिलेशी प्रेमसंबंध ठेवून, तिला लग्नाचे आमिष दाखवून, तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. यानंतर लग्न करण्यास नकार देऊन फसवणूक केली. एवढेच नाही तर तिला मारहाण करून, परत तिला पुन्हा फोन करून, माझ्याकडे ये, अन्यथा तुझी हत्या करेन, अशी धमकीही दिली. या त्रासाला कंटाळून पीडित महिलाने पोलीस ठाण्यात जात तक्रार दाखल केली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88393 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top