नदीत बुडालेल्या मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबाला मदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नदीत बुडालेल्या मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबाला मदत
नदीत बुडालेल्या मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबाला मदत

नदीत बुडालेल्या मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबाला मदत

sakal_logo
By

कासा, ता. ११ (बातमीदार) ः चारोटी येथील गेटी पाडामधील एका शेतकऱ्याचा नदी ओलांडून जाताना पाय घसरून नदीमध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली होती. यानंतर या शेतकऱ्याच्या कुटुंबाला प्रशासनाकडून मदत मिळावी, अशी मागणी होत होती. यानंतर सोमवार रमेश घोष्या या मृत शेतकऱ्याची पत्नी सुनीता घोषा यांना प्रशासनाकडून चार लाख रुपयांची मदत देण्यात आली. या वेळी प्रांत अधिकारी असिमा मित्तल, डहाणू तहसीलदार अभिजित देशमुख, पालघर विधानसभेचे आमदार श्रीनिवास वनगा, चारोटी तलाठी विजय मतेतात्या उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88611 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..