मुंबईतील ३० लाख वृक्षांचे संवर्धन करण्याची भाजपची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईतील ३० लाख वृक्षांचे 
संवर्धन करण्याची भाजपची मागणी
मुंबईतील ३० लाख वृक्षांचे संवर्धन करण्याची भाजपची मागणी

मुंबईतील ३० लाख वृक्षांचे संवर्धन करण्याची भाजपची मागणी

sakal_logo
By

मुंबई, ता. १२ : मुंबई महापालिका क्षेत्रात तब्बल ३० लाख झाडे आहेत. या झाडांच्या संवर्धनासाठी वैज्ञानिक सल्ला देण्यासाठी वृक्ष संवर्धकाची नेमणूक करण्याची मागणी मुंबई भाजपकडून करण्यात आली. यासंदर्भात भाजप आमदार आशीष शेलार यांनी महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना पत्र लिहिले आहे. मुंबईतील झाडांचे संवर्धन व्हावे, वैद्यानिक सल्ला देण्यासाठी मुंबईतील सर्व प्रभागांमध्ये वृक्ष संवर्धकांच्या माध्यमातून नेमणुका कराव्यात. तसेच मुंबईतील वांद्रे, खार, सांताक्रूझ परिसरापासून झाडांचे सर्वेक्षण करावे, अशीही मागणी शेलार यांनी पत्राद्वारे पालिकेकडे केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88769 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..