सुगरण स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसांचे वितरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुगरण स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसांचे वितरण
सुगरण स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसांचे वितरण

सुगरण स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसांचे वितरण

sakal_logo
By

कांदिवली ः कांदिवली-चारकोप येथे सकाळतर्फे झालेल्या सुगरण स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्या श्रीम. स्नेहा सुरेश दळवी, चारकोप-कांदिवली यांनी प्रथम क्रमांकाचे रेफ्रिजरेटरचे बक्षीस पटकावले; तर द्वितीय क्रमांकाचे मायक्रोवेव्हचे बक्षीस श्रीम. अश्विनी रवींद्र दुबोळे यांना मिळाले. चारकोप परिसरातील शिव-पार्वती को-ऑप. हौसिंग. सोसायटीतील रहिवाशांनी विजेत्यांचे कौतुक केले.
(फोटो ः सुगरण बक्षीस नावाने सेव्ह आहे.)

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88906 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..