ग्रामसुधारणा मंडळाच्या अध्यक्षपदी नीलेश तांडेल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रामसुधारणा मंडळाच्या अध्यक्षपदी नीलेश तांडेल
ग्रामसुधारणा मंडळाच्या अध्यक्षपदी नीलेश तांडेल

ग्रामसुधारणा मंडळाच्या अध्यक्षपदी नीलेश तांडेल

sakal_logo
By

उरण (वार्ताहर) : तालुक्यातील करळ ग्रामसुधारणा मंडळाच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते नीलेश अनंत तांडेल यांची बिनविरोध निवड झाली आहे. नीलेश हे स्टेप आर्टस डान्स अकॅड‌मीचे संस्थापक आहेत. त्यांनी कै. तुकाराम हरी वाजेकर विद्यालयात विद्यार्थी प्रतिनिधी म्हणूनही काम केले आहे. त्यांची ग्रामसुधारणा मंडळाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड होताच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. ग्रामसुधारणा मंडळाच्या उपाध्यक्ष श्रीकांत तांडेल, सचिवपदी चेतन तांडेल, खजिनदार मितेश तांडेल, पंचपदी कुणाल कडू, वैभव तांडेल, धीरज दयानंद तांडेल, दीपेश तांडेल, यतिश तांडेल, विनोद तांडेल, निखिल ठाकूर, हिराचंद्र तांडेल, धीरज सूर्यकांत तांडेल, कमलाकर कडू यांची निवड करण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88987 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..