शहापुरात भात लावणीच्या कामांना वेग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहापुरात भात लावणीच्या कामांना वेग
शहापुरात भात लावणीच्या कामांना वेग

शहापुरात भात लावणीच्या कामांना वेग

sakal_logo
By

किन्हवली, ता. १६ (बातमीदार) : सुमारे आठवडाभर पडणाऱ्या संततधार पावसामुळे शहापूर तालुक्यातील नदी, नाले, ओढे तुडुंब भरून वाहत होते. शेतेही पाण्याने काठोकाठ भरली होती. मात्र, शुक्रवारपासून पावसाचा जोर ओसरल्याने खोळंबलेल्या भातलावण्यांच्या कामांना आता वेग आला आहे. आपत्ती व्यवस्थापन समितीचे प्रमुख राजेश नार्वेकर यांनी दोन दिवस शाळेला सुट्टी जाहीर केल्याने मुलांनीही भातलावणीच्या कामात मदत केली.
----------------------------------------
कोट
शहापूर तालुक्यात एकूण १४,५०० हेक्‍टर क्षेत्रात भातपीक घेतले जाते. पावसाने उसंत घेतली असल्याने सध्या भातलावणीसाठी योग्य वातावरण असून शेतकऱ्यांनी कामे लवकरात लवकर उरकावी.
- अमोल अगवान, तालुका कृषी अधिकारी, शहापूर

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89174 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top