संत श्री शितोळेबाबांच्या स्मृतिदिनानिमित्त स्मरणीकेचे प्रकाशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संत श्री शितोळेबाबांच्या स्मृतिदिनानिमित्त स्मरणीकेचे प्रकाशन
संत श्री शितोळेबाबांच्या स्मृतिदिनानिमित्त स्मरणीकेचे प्रकाशन

संत श्री शितोळेबाबांच्या स्मृतिदिनानिमित्त स्मरणीकेचे प्रकाशन

sakal_logo
By

घाटकोपर, ता. १६ (बातमीदार) ः संत श्री शितोळेबाबा चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित प्रमुख विश्वस्त धैर्यशील शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सर्व भक्तांच्या सहकार्यातून स्मरणिका प्रकाशन आणि संत श्री शितोळेबाबांचा २७ वा स्मृतिदिन शनिवारी दामोदर हॉल- परळ येथे भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री अनिल परब व नगरसेवक किरण लांडगे, डॉ. वैभव देवगिरकर, जालिंदर शेट्ये आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89250 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..