हरविलेली बॅग सुरक्षारक्षकाने केली परत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हरविलेली बॅग सुरक्षारक्षकाने केली परत
हरविलेली बॅग सुरक्षारक्षकाने केली परत

हरविलेली बॅग सुरक्षारक्षकाने केली परत

sakal_logo
By

मानखुर्द (बातमीदार) ः डोंगरी येथील बालगृहात रक्षक म्हणून कार्यरत असलेल्या प्रशांत दाभोळे यांनी लोकलमध्ये सापडलेला लॅपटॉप सुप्रिया मंडल यांना परत केला. त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतूक होत आहे. मानखुर्दचे रहिवासी असलेले प्रशांत दाभोळे शुक्रवारी हार्बर मार्गावरील लोकलने प्रवास करत होते. मध्यरात्री घरी परतत असताना रेल्वेतील रॅकमध्ये ठेवलेली बॅग त्यांना दिसली. बॅगमध्ये एक लॅपटॉप व काही कागदपत्रे होती. त्यावर सुप्रिया यांचा कलकत्त्याचा पत्ता व त्यांच्या वडिलांचा संपर्क क्रमांक होता. त्यावर संपर्क केल्यानंतर करीरोड येथे सुप्रिया मंडल यांना त्यांची हरविलेली बॅग परत करण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89280 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..