सुगरण उपक्रमात शिक्षिका वंदना मधुकर राऊत विजेत्‍या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुगरण उपक्रमात शिक्षिका वंदना मधुकर राऊत विजेत्‍या
सुगरण उपक्रमात शिक्षिका वंदना मधुकर राऊत विजेत्‍या

सुगरण उपक्रमात शिक्षिका वंदना मधुकर राऊत विजेत्‍या

sakal_logo
By

‘सुगरण’ स्पर्धेत शिक्षिका वंदना मधुकर राऊत विजेत्‍या
बोर्डी, ता. १७ ः गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर दैनिक सकाळच्या सुगरण स्पर्धेत बोर्डी येथील शिक्षिका वंदना मधुकर राऊत यांना मायक्रोव्हेव ओव्हन हे बक्षीस देण्यात आले. दैनिक सकाळ व दैनिक ॲग्रोवन यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व गटातील महिलांसाठी ९० दिवसांची सुगरण कूपन स्पर्धेत वंदना राऊत यांनी भाग घेऊन दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस पटकावले. याप्रसंगी दैनिक सकाळच्या विरार कार्यालयाचे देवाशीष वैद्य व महेश रेंगे उपस्थित होते.
सुगरण बक्षीस विजेत्या वंदना राऊत यांना बक्षीस देताना कृषिभूषण यज्ञेश सावे, अच्युत भाई पाटील, बोर्डी महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा लतिका पाटील, उमाताई राऊत व मधुकर राऊत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89350 Txt Palghar Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top