आशिष कुमार चौहान एन एस ईचे नवे एमडी एन एस ई चे नवे एमडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आशिष कुमार चौहान एन एस ईचे नवे एमडी
एन एस ई चे नवे एमडी
आशिष कुमार चौहान एन एस ईचे नवे एमडी एन एस ई चे नवे एमडी

आशिष कुमार चौहान एन एस ईचे नवे एमडी एन एस ई चे नवे एमडी

sakal_logo
By

मुंबई, ता. १७ : राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (एनएसई) एमडी व सीईओ या पदांवर आशीष कुमार चौहान यांची नियुक्ती केल्याचे आज सेबीतर्फे जाहीर करण्यात आले. अर्थात त्यांची नियुक्ती सेबीने त्यांना दिलेला प्रस्ताव स्वीकारण्यावर तसेच अन्य अटी-शर्ती पूर्ण करण्यावर अवलंबून आहे. एनएसईच्या भागधारकांच्या मंजुरीनंतर ही नियुक्ती अंतिम होईल. चौहान या पदाची सूत्रे स्वीकारेपर्यंत एनएसईच्या संचालक मंडळाने काम पाहण्यासाठी पर्यायी समितीची व्यवस्था केली आहे. नव्या सीईओंनी सूत्रे स्वीकारल्यानंतर ही समिती बरखास्त होईल.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89369 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..