राज्यपालांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यपालांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन
राज्यपालांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन

राज्यपालांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन

sakal_logo
By

मुंबई, ता. १८ : विल्बर पुरस्कारविजेते डॉ. हिंडोल सेनगुप्ता यांनी लिहिलेले ‘सिंग, डान्स अँड प्रे : द इन्स्पिरेशनल स्टोरी ऑफ श्रीला प्रभुपाद’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते मुंबईतील राजभवन येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आले. श्रीला प्रभुपादांच्या १२५ व्या जयंतीचे निमित्त साधून या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. पेंग्विन रँडम हाऊस इंडियाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. याप्रसंगी चंचलपती दासा, अमितासन दासा, डॉ. हिंदोल सेनगुप्ता आदी या वेळी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89432 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..