दुचाकी, ऑटोरिक्षा चोरणाऱ्या दोघांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुचाकी, ऑटोरिक्षा चोरणाऱ्या दोघांना अटक
दुचाकी, ऑटोरिक्षा चोरणाऱ्या दोघांना अटक

दुचाकी, ऑटोरिक्षा चोरणाऱ्या दोघांना अटक

sakal_logo
By

चेंबूर, ता. १९ (बातमीदार) ः मोटरसायकल व ऑटो रिक्षाची चोरी करणाऱ्या दोघा सराईत चोरांना टिळकनगर पोलिसांनी अटक केली आहे. शफीक सराफत खान (वय- २१), सागीर रईस अहमंद (वय-२७) अशी दोन आरोपींची नावे आहे. टिळकनगर परिसरातील एससीएलआर पुलाखाली रिक्षा स्टँडमध्ये फिर्यादी अझर खान यांची स्कुटर हरवल्याची तक्रार टिळकनगर पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आली होती. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरणाच्या पथकाने या प्रकरणात शिवाजीनगर येथून आरोपीला अटक केली. त्याच्याकडून ६ ऑटो रिक्षा व स्कूटर अशी ७ वाहने हस्तगत करण्यात आली आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89503 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..