मुलुंडमध्ये आधार नोंदणी, दुरुस्ती शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुलुंडमध्ये आधार नोंदणी, दुरुस्ती शिबिर
मुलुंडमध्ये आधार नोंदणी, दुरुस्ती शिबिर

मुलुंडमध्ये आधार नोंदणी, दुरुस्ती शिबिर

sakal_logo
By

मुलुंड (बातमीदार) ः मुलुंड पश्चिमेतील झवेर रोड येथे आधार नोंदणी आणि दुरुस्ती शिबिर भरवण्यात आले आहे. नगरसेविका समिता विनोद कांबळे आणि भारतीय डाक विभाग यांच्या सहयोगाने होणाऱ्या या शिबिरात सुकन्या समृद्धी योजनेबद्दल माहिती तसेच मार्गदर्शन केले जाणार आहे. २३ जुलैपर्यंत सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत नागरिकांसाठी शिबिर खुले असून नागरिकांनी जन्म दाखला, पॅनकार्ड, मतदार ओळख पत्र, रेशनकार्ड, शाळेचा दाखला, लाईट बिल, विवाह नोंदणी पत्र, वाहन परवाना, पासपोर्ट, बँक पासबुक फोटोसहित, एलआईसी पॉलिसी, पेन्शन कार्ड आदी आवश्यक कागदपत्रे घेऊन येण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89616 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..