अवयवदानातून चौघांना जीवदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवयवदानातून चौघांना जीवदान
अवयवदानातून चौघांना जीवदान

अवयवदानातून चौघांना जीवदान

sakal_logo
By

मुंबई, ता. २१ : मीरा रोड येथील उमराव वोक्हार्ट रुग्णालयात मंगळवारी (ता. १९) अवयवदानामुळे चौघांना जीवनदान मिळाले आहे. या रुग्णालयात ४६ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांना तेथील डॉक्टर आणि प्रत्यारोपणाच्या समन्वयकांनी अवयवदानाबद्दल माहिती देत महत्त्व पटवून दिल्यानंतर कुटुंबीयांनी अवयवदानासाठी होकार दिला. त्यानंतर सर्व प्रक्रिया पार पाडून ४६ वर्षीय महिलेने हृदय, यकृत, मूत्रपिंड आदी भाग काढून प्रतीक्षा यादीत असणाऱ्या रुग्णांना देण्यात आल्याची माहिती मुंबई विभागीय अवयवदान आणि प्रत्यारोपण समितीचे समन्वयक ऊर्मिला महाजन यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89772 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..