चैन पुलिंगमधून ४२ हजारांची दंडवसुली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चैन पुलिंगमधून ४२ हजारांची दंडवसुली
चैन पुलिंगमधून ४२ हजारांची दंडवसुली

चैन पुलिंगमधून ४२ हजारांची दंडवसुली

sakal_logo
By

मुंबई, ता. २२ : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात गेल्या १३ दिवसांमध्ये ११२ साखळी खेचण्याच्या घटना घडल्या. त्यात ७७ प्रवाशांवर कारवाई करत त्यांच्याकडून ४२ हजार रुपयांच्या दंड वसूल करण्यात आला. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात ४ ते १७ जुलै या कालावधीत साखळी खेचण्याच्या एकूण १२२ प्रकरणांची नोंद झाली आहे. यापैकी १०२ प्रकरणे नोंदवून ७७ व्यक्तींवर कारवाई करण्यात आली. २०१९ ते २२ या कालावधीत साखळी खेचण्याच्या एकूण नऊ हजार २६७ घटना नोंदवल्या आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89870 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..