टिडीएफच्या मुंबई कार्यकारिणीची दादरमध्ये सभा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टिडीएफच्या मुंबई कार्यकारिणीची दादरमध्ये सभा
टिडीएफच्या मुंबई कार्यकारिणीची दादरमध्ये सभा

टिडीएफच्या मुंबई कार्यकारिणीची दादरमध्ये सभा

sakal_logo
By

मालाड, ता. २३ (बातमीदार) ः शिक्षक संघटना अर्थात टीडीएफच्या मुंबई कार्यकारिणीची सभा दादर पूर्व येथे उत्साहात झाली. या वेळी जनार्दन जंगले यांच्या अध्यक्षतेखाली व सल्लागार माजी उपमहापौर बाबूभाई भवान यांची प्रमुख उपस्थिती होती. सभेत टीडीएफतर्फे सुरू असलेल्या विविध पत्रव्यवहार, शिक्षण खात्यातर्फे, शासनातर्फे सुरू असलेल्या कार्यवाहीची सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच सभासद नोंदणी, शिक्षक-शिक्षकेतरांच्या गुणवंत पाल्यांचा तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षक-शिक्षकेतरांचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89901 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..