भीषण अपघात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भीषण अपघात
भीषण अपघात

भीषण अपघात

sakal_logo
By

खड्ड्यामुळे रिक्षा उलटून
महिला जखमी

मालाड (बातमीदार) ः मढ मार्वे रोड परिसरात रस्त्यावरील खड्ड्यामुळे रिक्षा उलटून रविवारी दुपारी झालेल्या अपघातात महिला जखमी झाली. रिक्षाचे मोठे नुकसान झाले असून भीषण अपघातात चालक किरकोळ जखमी झाला आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे रिक्षा उलटली. प्रवासी महिलेच्या खांद्याला आणि मानेला किरकोळ जखम झाली. मढ मार्वे रोड परिसरात आयएनएस हमला, आक्सा गाव, एरंगळ, मढ आदी ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत. अनेक तक्रारी आणि अपघात होऊनही पालिका दुर्लक्ष करत असल्याचे रहिवाशांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90107 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..